नमस्कार शेतकरी मित्रांनो, आंतराष्ट्रीय बाजारात आज कापसाचे भाव काहीसे वाढले होते. मग देशातील बाजारात काय घडले? याची माहिती शेतकऱ्यांना असणे आवश्यक आहे. त्यामुळे आज आपण शेतमार्केट बुलेटीनमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत.
Hello fellow farmers, cotton prices were slightly higher today in the international market. So what happened in the domestic market? Farmers must be aware of this. So today we are going to get information about five important developments in the agricultural market from the Farm Market Bulletin.


