Maize Market: बाजारातील मका आवक कशी सुरु आहे? | Agrowon
Shet MarketMay 22, 202300:05:36

Maize Market: बाजारातील मका आवक कशी सुरु आहे? | Agrowon

देशातील बाजारात सध्या मक्याचे भाव दबावात आहेत. मक्याला मागील काही दिवसांपासून हमीभावापेक्षाही कमी दर मिळत आहेत. खरिपातील मक्याला यंदा चांगला भाव मिळाला होता. त्यामुळे रब्बीतील मकाही चांगला भाव खाईल, अशी शक्यता होती. पण सध्या भाव दबावात आहेत.मग मक्याच्या भावावर कशाचा दबाव आला? सध्या मक्याला काय भाव मिळतोय? मक्याचे भाव वाढतील का? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.