मायक्रो फायनान्सच्या जाळ्यात ग्रामीण महाराष्ट्र| Trap of microfinance| Agri Unplugged
Shet MarketJuly 23, 202300:08:42

मायक्रो फायनान्सच्या जाळ्यात ग्रामीण महाराष्ट्र| Trap of microfinance| Agri Unplugged

ग्रामीण भागात मायक्रो फायनान्स संस्थांनी मोठ्या प्रमाणात हातपाय पसरले आहेत. या संस्था गरीब कुटुंबांना, गरजूंना १४ ते २६ टक्के दराने कर्जवाटप करतात. शिवाय कर्जाचे हप्ते थकल्यास चक्रवाढ व्याज लावण्याचे हक्क त्यांनी स्वत:कडे राखीव ठेवलेले असतात. त्यामुळे कर्जाची रक्कम वाढत जाते. मात्र मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही ग्रामीण भागात बऱ्याच वेळा ह्या फायनान्स संस्था २४ ते २६ टक्क्याने कर्ज देतात. 

Microfinance institutions have spread a lot in rural Maharashtra. These organizations distribute loans to poor families and needy people at the rate of 14 to 26 percent. Moreover, they reserve the right to charge compound interest if the loan installments are overdue. Therefore, the loan amount increases. However, in some rural areas of Marathwada and western Maharashtra, these financial institutions often give loans at 24 to 26 percent.