कृषी निविष्ठाच्या मागणीत वाढ होणार?
Shet MarketApril 12, 202300:07:29

कृषी निविष्ठाच्या मागणीत वाढ होणार?

आयएमडीने काल २०२३ सालासाठीचा पावसाचा अंदाज जाहीर केला. यंदा सलग पाचव्या वर्षी देशात सरासरीइतका पाऊस होईल, असं हा अंदाज सांगतो. त्याची बाजारात लगेच प्रतिक्रिया उमटली. पण तरीही कृषी निविष्ठा उत्पादक कंपन्यांनी म्हणजे खते, बियाणे, कृषीरसायने उत्पादक कंपन्यांनी सावध पवित्रा का घेतलाय? निविष्ठांची मागणी वाढेल की घटेल, याबद्दल त्यांना काय वाटतंय? जाणून घेऊया मार्केट बुलेटिनच्या शेवटी. The IMD released the rainfall forecast for the year 2023 yesterday. This forecast says that for the fifth year in a row, there will be average rainfall in the country. It got an immediate reaction in the market. But still, why are agricultural input manufacturing companies i.e. fertilizer, seed, agrochemical manufacturing companies taking a cautious stance? What do they think about whether demand for inputs will increase or decrease? Let's find out at the end of the market bulletin.

आयएमडीने काल २०२३ सालासाठीचा पावसाचा अंदाज जाहीर केला. यंदा सलग पाचव्या वर्षी देशात सरासरीइतका पाऊस होईल, असं हा अंदाज सांगतो. त्याची बाजारात लगेच प्रतिक्रिया उमटली. पण तरीही कृषी निविष्ठा उत्पादक कंपन्यांनी म्हणजे खते, बियाणे, कृषीरसायने उत्पादक कंपन्यांनी सावध पवित्रा का घेतलाय? निविष्ठांची मागणी वाढेल की घटेल, याबद्दल त्यांना काय वाटतंय? जाणून घेऊया मार्केट बुलेटिनच्या शेवटी.
The IMD released the rainfall forecast for the year 2023 yesterday. This forecast says that for the fifth year in a row, there will be average rainfall in the country. It got an immediate reaction in the market. But still, why are agricultural input manufacturing companies i.e. fertilizer, seed, agrochemical manufacturing companies taking a cautious stance? What do they think about whether demand for inputs will increase or decrease? Let's find out at the end of the market bulletin.