केंद्र सरकारला मोझंबिकच्या शेतकऱ्यांचा पुळका कशासाठी?| Central government looking to Mozambique for Tur supplies | Agri Unplugged
Shet MarketSeptember 24, 202300:04:12

केंद्र सरकारला मोझंबिकच्या शेतकऱ्यांचा पुळका कशासाठी?| Central government looking to Mozambique for Tur supplies | Agri Unplugged

मोझंबिकातील शेतकऱ्यांना भरघोस तूर पिकविण्याची सिध्दी प्राप्त आहे आणि भारतातील शेतकऱ्यांना मात्र ते जमत नाही, इतके ते गयेगुजरे आहेत का?

Are farmers in Mozambique more competent to grow large quantities of Red gram than Indian farmers?