Kabuli Chana Market: काबुली हरभऱ्याला मागणी चांगली | Agrowon
Shet MarketMarch 21, 202300:05:02

Kabuli Chana Market: काबुली हरभऱ्याला मागणी चांगली | Agrowon

गेले सहा ते सात महिने काबुली हरभऱ्याचे दर तेजीत असल्याने देशात यंदा काबुली हरभऱ्याचे क्षेत्र वाढल्याचा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत. त्यामुळं मागील काही दिवसांपासून काबुली हरभऱ्यातील तेजी कमी झाली. मग बाजारात आवक वाढल्यानंतर काबुली हरभऱ्याचे भाव कसे राहतील? काबुली हरभऱ्याचे उत्पादन कसे राहू शकते? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.