Kabuli Chana Market: काबुली हरभरा उत्पादन यंदा वाढणार का? | Agrowon
Shet MarketJanuary 04, 202300:04:56

Kabuli Chana Market: काबुली हरभरा उत्पादन यंदा वाढणार का? | Agrowon

देशातील बाजारात सध्या काबुली हरभऱ्याचे दर काहीसे नरमले आहेत. मात्र पुढील काळात निर्यातीसाठी मागणी वाढण्याची शक्यता आहे. तर देशातील उत्पादनही यंदा वाढण्याचा अंदाज उद्योगाकडून व्यक्त केला जात आहे. या परिस्थितीत सध्या काबुली हरभऱ्याला काय दर मिळत आहे? काबुली हरभऱ्याचे दर पुढील काळात कसे राहतील? याची माहिती तुम्हाला आजच्या पॉडकास्टमधून मिळेल.