Kabuli Chana Market: काबुली हरभरा बाजार कसा राहील? | Agrowon
Shet MarketJune 03, 202300:05:49

Kabuli Chana Market: काबुली हरभरा बाजार कसा राहील? | Agrowon

देशात यंदा काबुली हरभऱ्याचे उत्पादन घटले. काबुली हरभऱ्याला यंदा पाऊस आणि बदलत्या वातावरणाचा मोठा फटका बसला. त्यामुळं उत्पादकता कमी राहीली. यंदा सरकारने देशात ४ लाख ५० हजार टन उत्पादनाचा अंदाज जाहीर केला होता. पण उत्पादन ४ लाख टनांच्या आतच स्थिरावण्याची शक्यता आहे. त्यामुळे बाजारातील आवक आता कमी झाली. मग याचा दरावर काही परिणाम दिसत आहे का? काबुली हरभऱ्याला सध्या काय भाव मिळत आहे? आंतरराष्ट्रीय बाजारात काय स्थिती आहे? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.