आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोयाबीन आणि कापसाच्या भावात सुधारणा दिसून आली. तर काही शेतमालाच्या भावात नरमाई आली. मग कोणत्या मालाचा काय भाव राहिला, याची माहिती शेतकऱ्यांना मिळणे आवश्यक आहे. आज आपण शेतमार्केट पाॅडकास्टमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत.