Jowar Market: ज्वारीची बाजारातील आवक वाढेल का? | Agrowon
Shet MarketJune 02, 202300:05:33

Jowar Market: ज्वारीची बाजारातील आवक वाढेल का? | Agrowon

देशातील बाजारात सध्या ज्वारी चांगलाच भाव खात आहे. बाजारात ज्वारीची आवक सरासरीपेक्षा कमी आहे. तर दुसरीकडे उठाव चांगला आहे. ज्वारीची आवक मागणीच्या तुलनेत कमी असल्याने दरात वाढ झाली. मग सध्या ज्वारीला काय भाव मिळतोय? ज्वारीची बाजारातील आवक कशामुळे कमी झाली? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.