शेतीमाल बाजारात सुरु असलेल्या घडामोडींचा आपण आजच्या शेतमार्केट बुलेटीनमधून आढावा घेणार आहोत. महत्वाच्या सोयाबीन आणि कापसाच्या भावात मोठ्या प्रमाणात चढ उतार सुरु आहेत. त्यामुळे आज आपण शेतमार्केट पाॅडकास्टमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत.


