जगात Oil Seeds Production वाढण्याचा अंदाज |Soybean Market|ॲग्रोवन
Shet MarketJuly 16, 202200:07:38

जगात Oil Seeds Production वाढण्याचा अंदाज |Soybean Market|ॲग्रोवन

देशात २०२१-२२ मध्ये खाद्यतेल उत्पादनात घट झाल्यानं दरात तेजी आली होती. मात्र पुढील हंगामात जागतिक तेलबिया उत्पादन वाढेल, तसेच खाद्यतेल उत्पादनही वाढेल, असा अंदाज युएसडीएने व्यक्त केला. पण सोयाबीन उत्पादनाची काय स्थिती राहील? खाद्यतेलाचे दर काय राहतील? पाहुयात आजच्या शेतमार्केट पॉडकास्टमधून. Listen today’s #ShetmarketPodcast to know the world oil seeds production estimates of USDA. Global oil seeds and edible oil production will be increased next season. Then what will be the soybean production?

 देशात २०२१-२२ मध्ये खाद्यतेल उत्पादनात घट झाल्यानं दरात तेजी आली होती. मात्र पुढील हंगामात जागतिक तेलबिया उत्पादन वाढेल, तसेच खाद्यतेल उत्पादनही वाढेल, असा अंदाज युएसडीएने व्यक्त केला. पण सोयाबीन उत्पादनाची काय स्थिती राहील? खाद्यतेलाचे दर काय राहतील? पाहुयात आजच्या शेतमार्केट पॉडकास्टमधून.

Listen today’s #ShetmarketPodcast to know the world oil seeds production estimates of USDA. Global oil seeds and edible oil production will be increased next season. Then what will be the soybean production?