Jeera Rate : ऐन दिवाळीतही जिऱ्याचे भाव कमी झाले? | Agrowon
Shet MarketNovember 08, 202300:04:42

Jeera Rate : ऐन दिवाळीतही जिऱ्याचे भाव कमी झाले? | Agrowon

आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन वाढत आहे पण देशात स्थिर आहे. तर ऐन सणासुदीत मागणीपेक्षा पुरवठा कमी असूनही कांदा दबावात आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना आपला माल विक्रीसाठी बाजाराची माहिती आवश्यक असते. त्यामुळे आज आपण शेतमार्केट पाॅडकास्टमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत.