Jeera Market: जिऱ्याला उठाव वाढेल का? | Agrowon
Shet MarketOctober 04, 202300:05:01

Jeera Market: जिऱ्याला उठाव वाढेल का? | Agrowon

जिऱ्याच्या भावात मागील वर्षीच्या तुलनेत तब्बल दुप्पट वाढ झाली. जिऱ्याचे भाव मागील काही दिवसांपासून स्थिरावले आहेत. मग भावात तेजी आल्यानंतर दर कशामुळे स्थिरावले? जिऱ्याचा बाजार पुढील काळात कसा राहील? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.