Jeera Market: जिऱ्याच्या वायद्यांमध्ये निम्म्यापेक्षा जास्त घट | Agrowon
Shet MarketJanuary 03, 202400:05:06

Jeera Market: जिऱ्याच्या वायद्यांमध्ये निम्म्यापेक्षा जास्त घट | Agrowon

नमस्कार शेतकरी मित्रांनो, आंतरराष्ट्रीय बाजारात पहिल्यांदाच नविन वर्षात शेतीमालाचे व्यवहार सुरु झाले होते. मग आत आंतरराष्ट्रीय बाजारात नेमकी भावपातळी काय राहीली, याची माहिती शेतकऱ्यांना असणे आवश्यक आहे. त्यामुळे आज आपण शेतमार्केट पाॅडकास्टमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत.