Jeera Market: जिऱ्याची बाजारातील आवक कशी आहे? | Agrowon
Shet MarketOctober 23, 202300:05:12

Jeera Market: जिऱ्याची बाजारातील आवक कशी आहे? | Agrowon

जिऱ्याच्या दरातील तेजी मागील काही दिवसांपासून कमी झालेली आहे. वाढलेल्या भावात जिऱ्याची विक्री वाढल्याने दरातील तेजी नरमली. मग जिऱ्याला सध्या काय भाव मिळत आहे? पुढील काळात जिऱ्याचे भाव कमी होतील का? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.