जिऱ्यातील तेजीला चांगला आधार आहे. मागील महिनाभरातच जिऱ्याच्या भावात १३ टक्क्यांची सुधारणा झाली. बाजारातील आवक कमी असल्याने दर वाढल्याचे व्यापारी आणि अभ्यासक सांगत आहेत. मग सध्या जिऱ्याला काय भाव मिळतोय? पुढील काळात जिऱ्याचे भाव कसे राहू शकतात? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.


