Jeera Market: जिऱ्याचा बाजार कशामुळे स्थिरावला? | Agrowon
Shet MarketOctober 07, 202300:05:20

Jeera Market: जिऱ्याचा बाजार कशामुळे स्थिरावला? | Agrowon

जिऱ्याच्या दरातील तेजी मागील काही दिवसांपासून कमी झालेली आहे. जिऱ्याचे वायदे उच्चांकी ६५ हजार रुपये प्रतिटनांवरून कमी झाले. जिऱ्याचे वायदे ५९ हजार ८८० रुपयांवर होते. मग जिऱ्याचे वायदे कमी का झाले? जिऱ्याला सध्या काय भाव मिळतोय? पुढील काळात जिऱ्याची भावपातळी काय राहू शकते? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.