शेतीमाल बाजारात सध्या भाव टिकताना दिसत नाही. दरातील चढ उताराची माहिती शेतकऱ्यांना असणे आवश्यक आहे. त्यामुळे आज आपण शेतमार्केट पाॅडकास्टमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत.