Jeera Market: जिरा बाजारातील तेजी टिकेल का? | Agrowon
Shet MarketJune 20, 202300:05:38

Jeera Market: जिरा बाजारातील तेजी टिकेल का? | Agrowon

देशातील बाजारात गेल्या काही महिन्यांपासून जिऱ्याच्या दरात चांगलीच वाढ झाली. सध्या बाजारांमध्ये जिरा ५१ हजारांवर पोचला. वायद्यांमध्येही जिऱ्याने ५२ हजारांची पातळी गाठली. केवळ देशातच नाही तर आंतरराष्ट्रीय बाजारातही जिऱ्याचे भाव तेजीत आहेत. मग यंदा जिऱ्याच्या दरात एवढी तेजी का आली? जिऱ्याच्या दरातील तेजी पुढील काळातही टिकेल का? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.