जागतिक Chana Production घटण्याची शक्यता |Chana Market|ॲग्रोवन
Shet MarketJuly 20, 202200:07:24

जागतिक Chana Production घटण्याची शक्यता |Chana Market|ॲग्रोवन

जगातील प्रमुख हरभरा उत्पादक देशांमध्ये यंदा उत्पादन घटण्याची शक्यता आहे. दुष्काळ, पूरस्थिती, मालवाहतुकीतील अडचणी, वाहतुक भाडेवाढ अशी विविध कारणं आहेत. त्यामुळे जागतिक हरभरा उत्पादन आणि पुरवठ्यावर परिणाम होतोय. आंतरराष्ट्रीय बाजारात हरभऱ्याच्या दरावर या सगळ्यांचा काय परिणाम होईल, ते जाणून घेऊया.. Listen today’s #ShetmarketPodcast to know the global chana production estimates. Experts predicted that the drought condition, flood, freight shortage and high transportation fare affecting chana production and supply worldwide. Watch the video to know the details about how much chana production will reduce? Will this have an effect on the chana market?

 जगातील प्रमुख हरभरा उत्पादक देशांमध्ये यंदा उत्पादन घटण्याची शक्यता आहे. दुष्काळ, पूरस्थिती, मालवाहतुकीतील अडचणी, वाहतुक भाडेवाढ अशी विविध कारणं आहेत. त्यामुळे जागतिक हरभरा उत्पादन आणि पुरवठ्यावर परिणाम होतोय. आंतरराष्ट्रीय बाजारात हरभऱ्याच्या दरावर या सगळ्यांचा काय परिणाम होईल, ते जाणून घेऊया..

Listen today’s #ShetmarketPodcast to know the global chana production estimates. Experts predicted that the drought condition, flood, freight shortage and high transportation fare affecting chana production and supply worldwide. Watch the video to know the details about how much chana production will reduce? Will this have an effect on the chana market?