राज्यात गेल्या काही वर्षांपासून हरभरा हे रब्बी हंगामातील प्रमुख पीक बनलं आहे. परंतु रोगराईचा प्रादुर्भाव आणि घटलेले दर यामुळे गेल्या काही हंगामांत हरभरा पीक शेतकऱ्यांसाठी तोट्याचं बनलं आहे. त्याला राजमा हे पीक चांगला पर्याय ठरू शकते का, याबद्दल जाणून घेऊ या आजच्या मार्केट पॉडकास्टमध्ये.
Chana is the major rabi crop in Maharashtra. But due to disease infestation and dip in prices farmers are incurring losses in Chana crop. Rajma will be the best option to replace Chana, experts said.


