Ginger Market: तुरीच्या भावावर दबाव कधीपर्यंत राहील? | Agrowon
Shet MarketJanuary 15, 202400:05:07

Ginger Market: तुरीच्या भावावर दबाव कधीपर्यंत राहील? | Agrowon

नमस्कार शेतकरी मित्रांनो, आठवड्याच्या पहिल्याच दिवशी काही शेतीमालाच्या भावावर दबाव दिसून आला. बाजारातील या घडामोडींची माहिती शेतकऱ्यांना असणे आवश्यक आहे. त्यामुळे आज आपण शेतमार्केट पाॅडकास्टमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत.