नमस्कार शेतकरी मित्रांनो, आठवड्याच्या शेवटी सोयाबीनच्या आंतरराष्ट्रीय बाजारात मोठा दबाव आहे. सोयाबीन बाजारात नेमके काय घडते? याची माहीती शेतकऱ्यांना असणे आवश्यक आहे. त्यामुळे आज आपण शेतमार्केट पाॅडकास्टमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत.


