Ginger Market: आल्याच्या बाजारावर नेमका कशाचा दबा? | Agrowon
Shet MarketDecember 06, 202300:05:11

Ginger Market: आल्याच्या बाजारावर नेमका कशाचा दबा? | Agrowon

आजही सोयाबीन आणि सोयापेंडच्या भावात काहिसे चढ उतार आले होते. इतरही मालाचे भाव स्थिर दिसले नाही. बाजारातील या चढ उताराची शेतकऱ्यांनी माहिती असणे आवश्यक आहे. त्यामुळे आज आपण शेतमार्केट पाॅडकास्टमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत.