नमस्कार शेतकरी मित्रांनो, देशातील बाजारात सध्या बहुतेक शेतीमालाचे भाव दबावात आहेत. शेतीमालाच्या बाजारात नेमकं काय सुरु आहे? याची माहिती शेकऱ्यांना असणे आवश्यक आहे. त्यामुळे आज आपण शेतमार्केट पाॅडकास्टमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत.


