Export ban, प्रतिकूल Climate मुळे जगावर अन्न संकट ओढवणार
Shet MarketJune 27, 202200:05:51

Export ban, प्रतिकूल Climate मुळे जगावर अन्न संकट ओढवणार

जगातील प्रमुख देशांत प्रतिकूल हवामानामुळे शेतीमालाचे उत्पादन घटेल. तसेच निर्यातबंदीच्या पवित्र्यामुळे जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत होणार आहे. त्याचा परिणाम म्हणून जगाला भीषण अन्नसंकटाला तोंड द्यावे लागणार आहे.