देशातून Mustard Meal Export ८४ टक्क्यांनी वाढला |Soybean Market|ॲग्रोवन
Shet MarketJuly 21, 202200:06:46

देशातून Mustard Meal Export ८४ टक्क्यांनी वाढला |Soybean Market|ॲग्रोवन

देशातून एप्रिल ते जून या तिमाहीत तेलबिया पेंड निर्यात ३९ टक्क्यांनी वाढली. यात मोहरीपेंडचा वाटा सर्वाधिक आहे. मात्र सोयापेंड निर्यात ३६ टक्क्यांनी कमी झाली. सोयापेंड निर्यात कमी होण्यामागे काय कारणे आहेत? त्याचा बाजारावर काय परिणाम झाला? पाहुयात आजच्या मार्केट पॉडकास्टमधून.. Listen today’s #Shetmarketpodcast to know the oil seeds export status from India. In April to June India's oil seeds export increased by 39 percent. In this export mustard meal has a huge share. But the soymeal export sluggish by 36 percent. Why did soymeal export slashed? How has this impacted the market?

 देशातून एप्रिल ते जून या तिमाहीत तेलबिया पेंड निर्यात ३९ टक्क्यांनी वाढली. यात मोहरीपेंडचा वाटा सर्वाधिक आहे. मात्र सोयापेंड निर्यात ३६ टक्क्यांनी कमी झाली. सोयापेंड निर्यात कमी होण्यामागे काय कारणे आहेत? त्याचा बाजारावर काय परिणाम झाला? पाहुयात आजच्या मार्केट पॉडकास्टमधून..

Listen today’s #Shetmarketpodcast to know the oil seeds export status from India. In April to June India's oil seeds export increased by 39 percent. In this export mustard meal has a huge share. But the soymeal export sluggish by 36 percent. Why did soymeal export slashed? How has this impacted the market?