देशात Tur Market Rate मध्ये मोठी सुधारणा |Tur Bajarbhav|ॲग्रोवन
Shet MarketJuly 11, 202200:06:16

देशात Tur Market Rate मध्ये मोठी सुधारणा |Tur Bajarbhav|ॲग्रोवन

मागील खरिपात तूर उत्पादनात मोठी घट झाली. मात्र विक्रमी आयातीमुळे दर दबावात होते. शेतकऱ्यांना खुल्या बाजारात हमीभावही मिळाला नाही. परंतु तुरीच्या दरात आता वाढ झाली. पण या दरवाढीची कारणे काय आहेत? तुरीला सध्या काय दर मिळत आहे? पाहुयात आजच्या मार्केट बुलेटीनमधून. Watch today’s market bulletin to know the status of Tur market. In the last kharif tur production decreased by huge quantities. But the rates were in pressure due to record imports. But now the rate has been increased.

 मागील खरिपात तूर उत्पादनात मोठी घट झाली. मात्र विक्रमी आयातीमुळे दर दबावात होते. शेतकऱ्यांना खुल्या बाजारात हमीभावही मिळाला नाही. परंतु तुरीच्या दरात आता वाढ झाली. पण या दरवाढीची कारणे काय आहेत? तुरीला सध्या काय दर मिळत आहे? पाहुयात आजच्या मार्केट बुलेटीनमधून.

Watch today’s market bulletin to know the status of Tur market. In the last kharif tur production decreased by huge quantities. But the rates were in pressure due to record imports. But now the rate has been increased.