देशात Sugar Demand विविध क्षेत्रांतून वाढली | Sugar Bajarbhav | ॲग्रोवन
Shet MarketMay 03, 202200:06:59

देशात Sugar Demand विविध क्षेत्रांतून वाढली | Sugar Bajarbhav | ॲग्रोवन

देशभरात उन्हाचे चटके वाढत असताना साखर कारखान्यांना मात्र दिलासा मिळाला आहे. वाढत्या उन्हाळ्यामुळे शीतपेय उद्योगातून वाढलेली साखरेची मागणी व सुरू झालेले सभा, समारंभ याचा सकारात्मक परिणाम साखर मागणीवर दिसून येत आहे. मग बाजारात साखरेची मागणी किती आहे? साखरेचे बाजारभाव काय आहेत? ऐकूयात आजच्या मार्केट बुलेटीनमधून.