देशात Maize Market Rate तेजीत असल्याने निर्यात घटल|Maize Bajarbhav|ॲग्रोवन
Shet MarketJuly 13, 202200:06:10

देशात Maize Market Rate तेजीत असल्याने निर्यात घटल|Maize Bajarbhav|ॲग्रोवन

देशात विक्रमी मका उत्पादन झाले होते. मात्र सोयापेंडमधील तेजीमुळे मक्याचे दर वाढले. परिणामी इतर देशांच्या तुलनेत दर जास्त असल्याने निर्यात घटली. या परिस्थितीत मक्याचा बाजार कसा राहू शकतो? दरात आणखी वाढ होईल का? सध्याचा बाजारभाव काय आहे? पाहुयात आजच्या मार्केट बुलेटीनमधून. Listen today’s #marketbulletin to know the maize market status in the country. Maize rates are higher than other countries in India. After the price rise maize exports are down. In this situation what will happen? How would the Maize rate?

 देशात विक्रमी मका उत्पादन झाले होते. मात्र सोयापेंडमधील तेजीमुळे मक्याचे दर वाढले. परिणामी इतर देशांच्या तुलनेत दर जास्त असल्याने निर्यात घटली. या परिस्थितीत मक्याचा बाजार कसा राहू शकतो? दरात आणखी वाढ होईल का? सध्याचा बाजारभाव काय आहे? पाहुयात आजच्या मार्केट बुलेटीनमधून.

Listen today’s #marketbulletin to know the maize market status in the country. Maize rates are higher than other countries in India. After the price rise maize exports are down. In this situation what will happen? How would the Maize rate?