देशात Kharif Soybean Sowing १० टक्क्यांनी वाढली |Soybean Market|ॲग्रोवन
Shet MarketJuly 15, 202200:07:18

देशात Kharif Soybean Sowing १० टक्क्यांनी वाढली |Soybean Market|ॲग्रोवन

देशात जून महिन्यात पाऊस कमी होता. त्यामुळे मागील आठवड्यापर्यंत सोयाबनची पेरणी गेल्यावर्षीपेक्षा कमी होती. मात्र मागील आठवड्यात झालेल्या जोरदार पावसाने सोयाबीन पेरणीने मुसंडी मारली. मग देशात सोयाबीन पेरणी किती झाली? सोयाबीनचा पेरा किती टक्क्याने वाढला? पाहुयात आजच्या मार्केट बुलेटीनमधून.