गहू, तांदळाचे दर पाडण्यासाठी केंद्र सरकार पावले उचलणार असल्याच्या बातम्या येत आहेत. परंतु केंद्रीय अन्न सचिव संजीव चोप्रा यांनी त्याचा इन्कार केलाय. हे नेमके प्रकरण काय आहे, देशात गहू, तांदळाचा साठा नेमका किती आहे, दर पडतील की टिकून राहतील, याची माहिती जाणून घ्या आजच्या पॉडकास्टमध्ये.
Central food secretary Sanjeev Chopra ruled out the possibility of government intervention to control the prices. Inventories likely to be above buffer limits in April, he said.


