Cotton, Soybean Market_ कपस बजरभव, सयबन भव, हरभर बजर, कद दर Agrowon ॲगरवन
Shet MarketMay 04, 202400:03:13

Cotton, Soybean Market_ कपस बजरभव, सयबन भव, हरभर बजर, कद दर Agrowon ॲगरवन

नमस्कार शेतकरी मित्रांनो, अॅग्रोवनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. शेतीमाल बाजारातील चढ उतार कायम आहे. शेतीमाल बाजारातील घडामोडींची माहिती शेतकऱ्यांना व्हावी यासाठी आज आपण शेतमार्केट बुलेटीनमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत.

Hello fellow farmers, welcome to Agrovan. The ups and downs in the agricultural commodity market continue. Today we are going to take information about five important developments in the agricultural market from the agricultural market bulletin so that the farmers know about the happenings in the agricultural market.