Cotton, Soybean Market: कापूस रेट, सोयाबीन भाव, तूर बाजार, हरभरा तेजी | Agrowon| ॲग्रोवन
Shet MarketApril 08, 2024
604
00:02:572.74 MB

Cotton, Soybean Market: कापूस रेट, सोयाबीन भाव, तूर बाजार, हरभरा तेजी | Agrowon| ॲग्रोवन

नमस्कार शेतकरी मित्रांनो, आठवड्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच सोमवारी काही शेतीमालाच्या भावात काहीशी सुधारणा दिसून आली. त्यामळे शेतीमाल बाजारात नेमक काय सुरु आहे? याची माहिती शेतकऱ्यांना मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे आज आपण शेतमार्केट बुलेटीनमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत.

Hello farmer friends, on the first day of the week i.e. Monday, there was some improvement in the prices of some agricultural commodities. So what exactly is going on in the agricultural market? Farmers need to get this information. So today we are going to get information about five important developments in the agricultural market from the Farm Market Bulletin.