Cotton, Soybean Market: कापूस रेट, सोयाबीन भाव, टोमॅटो बाजार, तूर भाव | ॲग्रोवन
Shet MarketApril 10, 2024
606
00:02:442.54 MB

Cotton, Soybean Market: कापूस रेट, सोयाबीन भाव, टोमॅटो बाजार, तूर भाव | ॲग्रोवन

नमस्कार शेतकरी मित्रांनो, आता आपण शेतीमाल बाजारातील महत्वाच्या घडामोडी पाहणार आहोत. काही मालाचे भाव कमी तर काही मालाचे भाव जास्त होत असल्याने याची माहिती शेतकऱ्यांना मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे आज आपण शेतमार्केट बुलेटीनमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत.

Hello farmer friends, now we are going to look at the important developments in the agricultural market. As the prices of some goods are going down and the prices of some goods are going up, it is necessary for the farmers to get this information. So today we are going to get information about five important developments in the agricultural market from the Farm Market Bulletin.