Cotton, Soybean Market: कापूस रेट, सोयाबीन भाव, मिरची बाजार, कांदा भाव | Agrowon| ॲग्रोवन
Shet MarketApril 09, 2024
605
00:02:482.6 MB

Cotton, Soybean Market: कापूस रेट, सोयाबीन भाव, मिरची बाजार, कांदा भाव | Agrowon| ॲग्रोवन

नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतीमालाच्या किमतीतील चढ उतार कायम आहेत. त्यामुळे सध्या बाजारात काय घडते? याची माहिती शेतकऱ्यांना मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे आज आपण शेतमार्केट बुलेटीनमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत.

Hello farmer friends, the ups and downs in the prices of agricultural commodities continue. So what happens in the market right now? Farmers need to get this information. So today we are going to get information about five important developments in the agricultural market from the Farm Market Bulletin.