नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतीमालाच्या बाजारात मागील काही आठवड्यांपासून चढ उतार जास्त दिसत आहेत. याची माहीती शेतकऱ्यांना मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे आज आपण शेतमार्केट बुलेटीनमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत.
Hello fellow farmers, Agricultural commodity markets have seen more ups and downs in the past few weeks. Farmers need to get this information. So today we are going to get information about five important developments in the agricultural market from the Farm Market Bulletin.


