नमस्कार शेतकरी मित्रांनो, मागील काही दिवसांपासून शेतीमाल बाजारात झपाट्याने घडामोडी घडत आहेत. याची माहिती शेतकऱ्यांना आवश्यक असते. त्यामुळे आज आपण शेतमार्केट बुलेटीनमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत.
Hello farmer friends, there has been a rapid development in the agricultural commodity market for the past few days. Farmers need this information. So today we are going to get information about five important developments in the agricultural market from the Farm Market Bulletin.


