नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतीमालाच्या बाजारातील अस्थिरता कायम आहे. बाजारातील चढ उताराची माहिती शेतकऱ्यांना असणे आवश्यक आहे. त्यामुळे आज आपण शेतमार्केट बुलेटीनमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत.
Hello fellow farmers, volatility in the market for agricultural commodities continues. Farmers must be aware of the ups and downs of the market. So today we are going to get information about five important developments in the agricultural market from the Farm Market Bulletin.


