नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतीमाल बाजारातील काही मालाच्या भावातील चढ उतार जास्त आहेत. याची माहिती शेतकऱ्यांना असणे आवश्यक असते. त्यामुळे आज आपण शेतमार्केट बुलेटीनमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत.
Hello farmer friends, there are high fluctuations in the prices of some commodities in the agricultural commodity market. Farmers need to know this. So today we are going to get information about five important developments in the agricultural market from the Farm Market Bulletin.


