नमस्कार शेतकरी मित्रांनो, बहुतांशी बाजारांमध्ये या आठवड्यात सलग तीन दिवस सुट्ट्या आल्या आहेत. त्यामुळे बाजारातील व्यवहारही मंदावले. त्यामुळे आज आपण शेतमार्केट बुलेटीनमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत.
Hello Farmer Friends, Most of the markets have three consecutive holidays this week. Due to this, market transactions also slowed down. So today we are going to get information about five important developments in the agricultural market from the Farm Market Bulletin.


