Cotton, Soybean Market: कापूस रेट, सोयाबीन भाव, कांदा बाजार, हळद तेजी | Agrowon| ॲग्रोवन
Shet MarketMarch 27, 2024
594
00:03:002.78 MB

Cotton, Soybean Market: कापूस रेट, सोयाबीन भाव, कांदा बाजार, हळद तेजी | Agrowon| ॲग्रोवन

नमस्कार शेतकरी मित्रांनो, मार्चच्या शेवटच्या आठवड्यात शेतीमालाच्या बाजारात अस्थिरता दिसून येत आहे. बाजारातील प्रत्येक घडामोडीची माहीती शेतकऱ्यांना आवश्यक आहे. त्यामुळे आज आपण शेतमार्केट बुलेटीनमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत.

Namaskar Farmer Friends, In the last week of March, volatility is seen in the market of agricultural commodities. Farmers need information about every happening in the market. So today we are going to get information about five important developments in the agricultural market from the Farm Market Bulletin.