Cotton, Soybean Market: कापूस रेट, सोयाबीन भाव, कांदा बाजार, हळद तेजी | Agrowon
Shet MarketMarch 25, 202400:02:59

Cotton, Soybean Market: कापूस रेट, सोयाबीन भाव, कांदा बाजार, हळद तेजी | Agrowon

नमस्कार शेतकरी मित्रांनो, सणासुदीमुळे बाजार समित्या बंद आहेत. तर खेडा खरेदीतील व्यवहारही मंदावले आहेत. शेतीमालाच्या बाजारातील चढ उतारही मोठे आहेत. त्यामुळे आज आपण शेतमार्केट बुलेटीनमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत. Hello farmer friends, market committees are closed due to festival. The transactions in village purchase have also slowed down. The ups and downs in the agricultural commodity market are also huge. So today we are going to get information about five important developments in the agricultural market from the Farm Market Bulletin.

नमस्कार शेतकरी मित्रांनो, सणासुदीमुळे बाजार समित्या बंद आहेत. तर खेडा खरेदीतील व्यवहारही मंदावले आहेत. शेतीमालाच्या बाजारातील चढ उतारही मोठे आहेत. त्यामुळे आज आपण शेतमार्केट बुलेटीनमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत.

Hello farmer friends, market committees are closed due to festival. The transactions in village purchase have also slowed down. The ups and downs in the agricultural commodity market are also huge. So today we are going to get information about five important developments in the agricultural market from the Farm Market Bulletin.