नमस्कार शेतकरी मित्रांनो, आंतराराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंडच्या भावात सुधारणा झाली होती. मग देशात काय स्थिती राहीली? याची माहिती शेतकऱ्यांना मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे आज आपण शेतमार्केट बुलेटीनमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत.
Hello farmer friends, there was an improvement in the price of soybeans and soybean meal in the international market. So what happened in the country? Farmers need to get this information. So today we are going to get information about five important developments in the agricultural market from the Farm Market Bulletin.


