Cotton, Soybean Market: कापूस बाजारभाव, सोयाबीन भाव, तूर बाजार, टोमॅटो दर | Agrowon| ॲग्रोवन
Shet MarketApril 12, 2024
608
00:02:502.62 MB

Cotton, Soybean Market: कापूस बाजारभाव, सोयाबीन भाव, तूर बाजार, टोमॅटो दर | Agrowon| ॲग्रोवन

नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या महत्वाच्या शेतीमालाच्या बाजारात नरमाई दिसून येत आहे. बाजारात नेमकं काय घडतं याची माहिती शेतकऱ्यांना मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे आज आपण शेतमार्केट बुलेटीनमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत.

Hello fellow farmers, the market for our important agricultural commodities is showing softness. Farmers need to know what is happening in the market. So today we are going to get information about five important developments in the agricultural market from the Farm Market Bulletin.