नमस्कार शेतकरी मित्रांनो, वाढत्या उन्हाबरोबर शेतीमालाच्या भावातील चढ उतारही वाढत आहेत. बाजारातील प्रत्येक घडामोडीची माहीती शेतकऱ्यांना आवश्यक असते. त्यामुळे आज आपण शेतमार्केट बुलेटीनमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत.
Hello farmer friends, with increasing summer, the ups and downs in prices of agricultural commodities are also increasing. Farmers need information about every happening in the market. So today we are going to get information about five important developments in the agricultural market from the Farm Market Bulletin.


