Cotton, Soybean Market: कापूस बाजारभाव, सोयाबीन भाव, कांदा बाजार, टोमॅटो दर | Agrowon| ॲग्रोवन
Shet MarketApril 18, 2024
612
00:02:572.74 MB

Cotton, Soybean Market: कापूस बाजारभाव, सोयाबीन भाव, कांदा बाजार, टोमॅटो दर | Agrowon| ॲग्रोवन

नमस्कार शेतकरी मित्रांनो, अॅग्रोवनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. शेतीमाल बाजारात सध्या काहीशी अनिश्चित परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतीमाल बाजारातील घडामोडींची माहिती शेतकऱ्यांना व्हावी यासाठी आज आपण शेतमार्केट बुलेटीनमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत.

Hello fellow farmers, welcome to Agrovan. A somewhat uncertain situation has arisen in the agricultural commodity market at present. Today we are going to take information about five important developments in the agricultural market from the agricultural market bulletin so that the farmers know about the happenings in the agricultural market.