Cotton, Soybean Market: कापूस बाजारभाव, सोयाबीन भाव, गहू बाजार, हरभरा दर | Agrowon| ॲग्रोवन
Shet MarketApril 13, 202400:03:13

Cotton, Soybean Market: कापूस बाजारभाव, सोयाबीन भाव, गहू बाजार, हरभरा दर | Agrowon| ॲग्रोवन

नमस्कार शेतकरी मित्रांनो, आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेतीमाल बाजारातील चढ उतार जास्त होते. याची माहीती शेतकऱ्यांना होणे आवश्यक आहे. त्यामुळे आज आपण शेतमार्केट बुलेटीनमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत.

Hello fellow farmers, the ups and downs in the agricultural commodity market were high on the weekend. Farmers need to know about this. So today we are going to get information about five important developments in the agricultural market from the Farm Market Bulletin.