देशातील कापूस लागवड वाढल्यानं यंदा उत्पादनही वाढण्याच अंदाज व्यक्त होत आहे. सध्या कापसाला चांगला दर मिळत असला तरी कापूस बाजार पुढील महिन्यात दबावात येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सुताला मागणी नसल्यानं आवक वाढल्यानंतर कापूस दरावर दबाव येईल, असा अंदाज उद्योगाकडून व्यक्त केला जात आहे. पण खरचं कापूस बाजारावर दबाव येईल का? पुढील महिन्यात कापसाचे दर काय राहू शकतात? शेतकऱ्यांनी कापूस केव्हा विकल्यास फायदेशीर ठरेल? याची माहीती तुम्हाला आजच्या पॉडकास्टमधून मिळेल.
.
The estimate of high production in the country after increased cotton sowing. Cotton has a good price in the market. But there is a possibility that prices may be under pressure after arrival increases in the next month. Would cotton rate be under pressure? What will the cotton rate be next month? Watch today's Podcast to know the details.


